शेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्येचा आलेख चढताच*:, *शेती जगवू कीं घरं या विवंचनेत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय
स्व. खालिदभाई यांच्या कुटुंबीयांना भारत सरकारच्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत दोन लाख रूपये निधीचा शासकीय धनादेश खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते वितरीत