स्व. खालिदभाई यांच्या कुटुंबीयांना भारत सरकारच्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत दोन लाख रूपये निधीचा शासकीय धनादेश खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते वितरीत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर/अंजनगाव सुर्जी :
दर्यापूर येथील स्व.खालिदभाई यांच्या कुटुंबीयांना भारत सरकारच्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत ₹ २ निधीचा शासकीय खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. यावेळी सुधाकर भारसाकळे ( तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर ) , गजानन देशमुख ( ज्येष्ठ पत्रकार ) , आरिफ भाई , सनईम भाई ‌, एजाझभाई , अरुण बागवान , अन्सार बागवान , मोहम्मद सद्दाम , नासिर सर , इरफान इनामदार , कालुभाई तसेच इतर दर्यापूर शहरातील इतर मंडळी उपस्थित होती.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!