अमरावती जिल्ह्यात पहिल्या दोन तासात 8.88 टक्के मतदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती जिल्ह्यातल्या ९ नगरपरिषद व २ नगरपंचायतच्या ११ अध्यक्ष व २४४ सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी ७. ३० ते ९. ३० दरम्यान एकूण सरासरी ८.८८ टक्के मतदान झाले आहे.

ईव्हीएम व मतदार यादी संदर्भातल्या तुरळक तक्रारी वगळता शांततेत मतदान सुरू आहे.

नगरपरिषद अचलपूर येथे 9.2, वरुड 9.67, दर्यापूर 9.11, मोर्शी 9.9, चिखलदरा 8.83, शेंदुरजनाघाट 11.47, चांदुर रेल्वे 5.49, चांदूरबाजार 7.70, धामणगाव रेल्वे 8.85, नगरपंचायत धारणी 7.33, नांदगाव खंडेश्वर येथे 8.53 टक्के मतदान झाले आहे. पूर्ण जिल्ह्यात सरासरी 8.88 टक्के मतदान झाले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!