सिरजगाव कसचा: चांदूर बाजार तालुक्यातील परतवाडा ते बैतूल या राष्ट्रीय महामा-गाँवरील खरणी गावाजवळ प्रहार जवळ प्रहार जनशक्ती पदा व शेतकरी बांधवा शेतकरी बांधवांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आ. बच्चू कडू यांनीसुद्धा उपस्थिती दर्शविली. वेळ पडल्यास येला २ ऑक्टोबरला मुंचई येथे कुरा करीत मंत्रालयात आंदोलन करू ४ शासनाला योग्य निर्णय तात्काळ घेण्यास भाग पाडू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अत्पी नाक्यावर खरपी, करजगाव गोपूर, शिरजगाच कसचा, सांगूर, बहिरम कारजा, सायखेडा, अलमपूर, कुन्हा मानवाडी या गावांतील सेतकरी बाधव, तसेच प्रहार कार्यवान्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. सस्थातर टायर जाळत तेथेच ठाण मांडले होते. त्यामुळे दोन्ही बाजुनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, कार्यकर्त्यांनी कृषिमंत्र्यांचा निषेध करीत पत्त्यांची होळी केली. महामार्ग मोकळा करण्याकरिता पोलिसांकडून प्रयत्न झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सिरजमारा कलाकारो ठाणेदार महेंद्र गराई यांनी सोख बंदोबस्त ठेवला होता.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





