पुणावले (ता,मुळशी) : अशोक वस्तानी
स्थानीय गायकवाड नगराचे रहवासि प्रसिद्ध कवि, लेखक भालेराव यांना एका भव्यदिव्य कविसंमेलनात अभियंता असो,द्वारे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले,
१४सप्टेंबर रोजी न विपेठ पुणे येथील पत्रकार भवनात अभियांत्रिकी कवी संमेलनात पुण्यातील निवडक कवी,लेखकाना हजारोच्या संख्येत उपस्थित कवी प्रेमाच्या समक्ष प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्मृतिचिन्ह,शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्यामध्ये प्रामुख्याने येथील गायकवाड नगरातील प्रसिद्ध जी,के, रोज एस्टर सोसायटी निवासी प्रसिद्ध कवी,लेखक सतीश भालेराव याना त्यांच्याकविता सादरी करण्यासाठी अभियांत्रिकी कवितेला उपस्थितांनी भरभरून दाद दिलीत्याच्या या आगळ्या वेगळ्या कवितेच्या संग्रहाची निवड होऊन त्याचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला त्याच्या या यशाबद्दल सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक गायक केशव काळपांडे,गोविंदप्रसाद झुंजूनवाला,प्रदीप कोलगे,पत्रकार अशोक वस्तानी,निवृत्ती मोरे,विलास संघपाल,रामेश्वर गिरे,रोहिदास कुटे,मेहताजि, वैद्य,प्रा,मोरे,विलास राठोड, निळकंठ स्वामी, व विनायक हुगेवार,यांनी अभिनंदन पर सत्कार केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





