-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : दिनांक 15/ 7 / 2025 रोजी पंचायत समिती हॉल मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यलय अंजनगाव सुर्जी व पंचायत समिती ( कृषी विभाग) अंजनगांव यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अंजनगाव तालुका कृषी अधिकारी वसुकर साहेब हे अध्यक्ष म्हणुन ला भले होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जगदिश सारडा हे उपस्थित होते या कार्यक्रमाला महत्वाचे मार्गदर्शन करणारे असे अमरावती जिल्ह्याचे कॉलेटी केन्टोल देशमुख साहेब हे होते त्यांनी सर्व दुकाणदारांना हि ॲप कशी शेतऱ्यांची फायदयाची आहे हे समजावून सांगितले आणी मार्केट मध्ये या साथी ॲपमुळे कंपनीचे डुबली केट बियाणे कसे ओळखल्या जावू शकते हे पण सांगीतले हि साथी ॲप शेतकरी बाधवांना कशी फायद्याची ठरू शकते हे सुद्धा सांगितले कृषी साहित्य विकेत्यांनी हि ॲप कशी हॅन्डल करायची हे सुद्धा सांगीतले कृषी अधिकारी वसुकर साहेब यांनी सुद्धा या यॅप बद्दल माहिती दिली पंचायत समीती कृषी अधिकारी रामागडे साहेब यांनी सुद्धा या ॲप बद्दल माहिती दिली जगदिश ‘ सारडा तालुका अध्यक्ष कृषी न साहित्य विक्रेता संघ अंजनगांव यांनी या साथी ॲप बद्दल माहिती दिली दुकाणदारांना हि डोकेदुखी आहे हि ॲप चालवतांना सर्वान कडे कॅम्युटर पाहिजे नेट पाहिजे लाईन पाहिजे हे सर्व समजावून सांगितले व या ॲपला अमरावती कृषी साहित्य विकेत्यांचा संपूर्ण विरोध आहे हे पण सांगितले तसेच अंजनगांव तालुका कृषी अधिकारी पांडेय साहेब यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले हि साथी ॲप जेवढी सोपी वाढते तेवढीच कठिन सुद्धा आहे त्यामुळे अंजनगांव सुजी चे तालुका अध्यक्ष जगदिश सारडा यांनी मोलोचे मार्गदर्शन केले हि साथी ॲप पुर्णतः बंद झाली पाहिजे असे त्यांनी दुकाणकारांना सांगिलते व तश्या प्रकारचे निवेदन सुद्धा कृषी अधिकारी यांचे कडे दिले साथी ॲपला आमचा पुर्ण विरोध आहे पुर्ण अमरावती जिल्हया मधुन याला विरोध करत आहे हे पण स्पष्ठपणे सांगीतले आहे तसे निवेदन सुद्धा त्यांनी व सर्व विकेत्यांनी कृषी अधिकारी यांना दिले ‘ आभार प्रदर्शन पांडेय साहेब यांनी सर्वात शेवटी केले हि साथी ॲप लागु करू नका आम्ही याचा विरोध करतो असे सर्व कृषी साहित्य विकेंता संघ अंजनगांव सुर्जी यांनी सांगितले
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






