श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी : विजयलक्ष्मी ट्रान्सपोर्टचे मालक महादेवराव बबनराव नेमाडे (72) यांचे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी सावित्रीबाई,देविदास म.नेमाडे (मुलगा),पुरुषोत्तम म.नेमाडे (मुलगा),योगेश म.नेमाडे (मुलगा),विजय म.नेमाडे (मुलगा),सून,विश्वनाथ ताडे (जावई),उज्वला वि.ताडे (मुलगी),निलेश लटकुटे (जावई),ज्योती नि.लटकुटे (मुलगी),नातवंड असा परिवार आहे.त्यांचा अंतविधी दि.08 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदू स्मशानभूमी सुर्जी येथे पार पडला.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 169