
अकोला : अकोला ते आपातापा रोडदरम्यान आपातापानजिक पीक अप बोलेरो व ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. तसेच मागून येणार्या चारचाकी कारलाही धडक लागली. ही विचित्र अपघाताची घटना ७ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींना सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर अपघातग्रस्तांची नावे समजू शकली नव्हती.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 137





