पतंजली मोठी मढी महीला योग वर्ग माळीपुरा अंजनगाव सुर्जी यांचे वतीने आतंरराष्ट्रीय योग दिवस साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
मोठी मढी महीला योग वर्ग माळीपुरा व पंतजली महीला योग समीतीचे वतीने 11 वे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले.करो योग रहो निरोग.शाररिक व मानसिक स्वास्थ्य ठिक ठेवण्यासाठी योग महत्वाचे आहे.योगाचे माध्यमातून विविध आजारांवर नियंत्रण ठेवुन स्वास्थ्य ठिक ठेऊ शकतो.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.संगीता गोविंद मेण पंतजली महीला जिल्हा संघटन मंत्री ,योग शिक्षीका , लोकजागर यांचे मार्गदर्शन मध्ये करण्यात आले.मोठी मढी महीला योग साधक मैत्रिणी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रांजली महेन्द्र धमाले व मिना दिलीप अंबुलकर यांनी दिपप्रज्वलन करुन केले.योगाचा प्रोटोकॉल संगीता मेन मॅडम यांनी घेतला.स्व.गोविंद मेन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विजया अवतने योगसाधक सुंदर कविता मेन मॅडम यांना भेट दिली.या कार्यक्रमाचे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जयाताई हरणे, उज्वला लाडोळे, वनिता चांदुरकर,निता मोगरे,अनु हिवरे,ममता गोबरे,सुषमा अडगोकार, सुनंदा अडगोकार,अस्लेषा नाथे, वंदना नाथे,शोभा थोरात,वंदना नवले,वैशाली नवले,दिपा मेन ,रेखा झापर्डे, भारती लोळे,मेघा लोळे,वनीता घटाळे,अश्वीनी अडगोकार,सोनु सातपुते,जयश्री झाडे,काळे काकु,ढोलेताई,सरीता हाडोळे,अनिता सोनपरोते, निर्मला सुने,विजया अवतने,मंगला अडगोकार,प्रणीता हरणे,संध्याताई टाक,सविता काळे, सुभद्राताई काळे, कृतिका अवतने,हाडोळेताई, विजया देवळे, व‌ छोटे बालयोगी यांची उपस्थिती होती.सर्व योगसाधक मैत्रिणी यांनी परीश्रम घेतले या कार्यक्रमाला पंतजली योग समिती व‌ लोकजागर परिवार यांनी शुभेच्छा दिल्यात.संगीता मेन यांनी पंतजली महीला समिती व लोकजागर परिवार यांचे वतीने आयोजक योग साधक मैत्रिणी यांचे आभार मानले. कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013535
error: Content is protected !!