येवदा दुय्यम अधिकारी पदी राजू चंदनशिवे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : अमरावती ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अंतर्गत बदल्या करण्यात आले आहेत, यामध्ये येवदा पोलीस स्टेशन येथिल एएसआय सुधाकर चव्हाण यांची खल्लार या ठिकाणी बदली झाली. अकोट शहरी विभागातील पीएसआय राजू मुरलीधर चंदनशिवे यांची पोलीस स्टेशन येवदा येथे दुय्यम अधिकारी नियुक्ती झाली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013515
error: Content is protected !!