शिवसेना शहर प्रमुख गौरव मोरे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
कित्येक महिन्यापासून मुर्तिजापूर नगरपरिषद कार्यालयांमध्ये प्रभारी मुख्याधिकारी देण्यात आलेले आहे.
हे मुख्याधिकारी आठवड्यातून एकदाच कार्यालयात येतातआणि लवकरच निघून जातातत्यामुळे कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.एकाच कामासाठी अनेकदा नगरपरिषद कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे.मुख्याधिकारीच हजर नसल्यामुळे कर्मचारीही बेजबाबदार झाल्यासारखे वागत आहे.तरी मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालयाला लवकरात लवकर कायमस्वरूपी मुख्याधकारी देण्यात यावा व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी.अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख गौरव मोरे यांनी जिल्हाधिकारी यांना ई-मेल द्वारे केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 213





