Raj Thackeray MNS: ‘राज ठाकरे मेरा XXX, इधर कोई मराठी आया तो उसकी…’, ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Raj Thacekray MNS : ठाण्यातील एक संतापजनक घटना समोर आली आहे. ठाण्यात बिगर मराठी परप्रांतीय तरुणांनी गोंधळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अविनाश जाधव यांना शिविगाळ केली आहे.

 

ठाणे: मुंबई, ठाणे आणि राज्यात काही ठिकाणी मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद मागील काही दिवसांपासून सुरू झाला आहे. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयानंतर मराठी विरुद्ध बिगरमराठी यांच्यातील वादाच्या घटना समोर आल्या. आता, ठाण्यातील एक संतापजनक घटना समोर आली आहे. ठाण्यात बिगर मराठी परप्रांतीय तरुणांनी गोंधळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अविनाश जाधव यांना शिविगाळ केली आहे. इथं भैय्यांचे राज्य चालतं, असे बोलताना ही व्यक्ती दिसत आहे. परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला हिसकावून लावल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!