
संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
मोबाईल नंबर : 7499602440

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो मात्र या आदिवासी बहुल तालुक्यातील वाढोणा बाजार सब स्टेशन ची वीस दिवसभर गायब असते पाच मिनिटे येणे व दोन तास बंद असणे हा कोणता प्रकार समजायचा वारंवार फोन केला असता वाढवणा बाजार सब स्टेशन येथील इंजिनिअर यांचा फोन कधीही चालू राहत नसते भारणीमामुळे जनता मात्र खूप त्रासली आहे वाढोणा बाजार सब स्टेशन मधील येत असलेल्या गावातील लोकांना जीव नाही का❓हि जनता सकाळपासून शेतात राब राब रबते व दुपारी घरी विश्रांती साठी आले तर काय पाहते तर लाईनच नाही,जनतेने करायचे काय❓ हा प्रश्न पडला आहे, वाढोणा ( बाजार) सब डिविजन मधून अनेक गावे येतात वाढोणा, करंजी,रानवड,वाढोडा,आणी सरते शेवटी धानोरा पुणाही काही गावे आहेत परंतु या गावाना विजेने खुप त्रस्त झाले आहे,लोडशेडीग व्यतिरिक्त विज वांरवार खंडित, उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने उकाडयाने वयवृद्धांना होणारा त्रास ,अशातच उष्णतेच्या लाटेतील साह ते सात तासांची लोडशेडीग भारनियमना व्यतिरिक्त दररोज होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे धानोरा वाशी खुप त्रासले आहे, अशातच एक – दोन तासाला होणारा विजेचा खंडितपूरोट्या मुळे ऐन उष्णतेच्या लाटेतील प्रत्येक कुटुंबातील मुले बाळे, वयवृध्द नागरिक कुलर पंख्यांच्या थंड हवेला मुकले जात आहेत जीव कासाविस होऊन बाहेर अंगणात आल्यानंतर मच्छरांत उपद्रव अशा यातना त्यांना सहन करावा लागत वाढोणा बाजार विद्युत कंपनीच्या एमएसईबी कार्यलयातील अधिकारियांना वारंवार सुचना केल्यास आम्हाला वेळ नाही खाजगी लाईनमेन कडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे सांगतो अशी उडवाउडवीची उतरे देतात हवा येऊ की नको लाईन मात्र गायब असतात मात्र दिवसभर कर्मचारी काय करतात हा मोठा प्रश्न जनतेला पडला आहे ,या लोकांना जनतेचा काहीही देणे घेणे नाही का, वारंवार विजेवर फॉल्ट येतो का, विज का बंद केल्या जाते हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे ,अशा नेहमीच्याच उतराने नागरिक संतप्त झाले असुन यापुढे विज खंडित सुरु राहिल्यास लवकरच आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






