विवाहितेचा छळ; सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

मानोरा :- विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी फुलउमरी येथील सासरच्या सात जणांविरुद्ध गुरुवारी २३ आगस्ट ला मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आसोला खुर्द येथे राहणारी प्रियंका विकास राठोड (२२) हिच्या तक्रारीनुसार तिचा विवाह फुलउमरी येथील विकास विलास राठोड (२३) याच्याशी झाला. लग्नानंतर सासरा नागोराव राठोड सासू नबीबाई राठोड, जेठ अरुण राठोड जेठाणी अरुणा राठोड, नंदोई गोकुळ चव्हाण, ननद शेवणी चव्हाण यांनी माहेराहून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. घराबाहेर हाकलून लावले. विवाहित महिलेच्या फिर्यादी वरून मानोरा पोलिसांनी भादंवि कलम ४९८ (अ), ३४ हुंडा प्रति्बंधक कायदा ४ नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले आहॆ.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!