खासदार बळवंत वानखडे यांनी दिली पूरग्रस्त गावाला भेट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर/अंजनगाव सुर्जी :
दर्यापूर तालुक्यातील सासन येथे सतत च्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गावामध्ये तुंबल्याने गावातील अनेक घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला. ह्यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी सासन हया गावाची पाहणी केली.हयावेळी त्यांनी भविष्यात गावात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालास त्याचा योग्य निचरा होण्याकरिता मोठ्या नाल्यांची तरतूद करून , समस्या मार्गी लावण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!