
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) : अंजनगाव सुर्जी :
स्थानिक ओंकार स्वरूपा कला अँकेडमी मार्फत खासदार बळवंतभाऊ वानखडे यांचा सत्कार संस्था मार्गदर्शक डाॅ.राजेंद्र कोकाटे लिखीत सन्मानपञ,प्रसिध्द पञकार रविशकूमार लिखीत ‘आपको बोलणाही है ‘ हे पूस्तक देऊन करण्यात आला.सन्मानपञाचे वाचन स्मीताताई घोगरे यांनी केले.याप्रसंगी सत्कार कार्यक्रम अध्यक्ष मा.बाळासाहेब हिगंणीकर ,मा.आ.रमेशजी बूंदिले,ऊदघाटक श्री.गूणवंतजी देवपारे,जाधव ईन्ड्रस्ट्रीज चे संचालक तथा सनदी लेखापाल (सी.ए.) श्री.विजय जाधव,ईंजिनिअर श्री.नितेश वानखडे व ओंकार स्वरूपा सांस्कृतीक अँकाडमी चे संस्थापक/अध्यक्ष धर्मराज शिरोळे,डाॅ.श्रीकृष्ण गोरडे,श्री.राजेश गूरव,दिपक जावरकर ,अँड.निलेश धोपे,श्री.संदिप श्रीवास्तव व परतवाडा येथील ऊद्धोजक श्री.राहूल ठाकरे यांचे हस्ते करण्यात आला.याप्रसंगी वैरागड या दूर्गम आदिवासी क्षेञात सेवा प्रदान करून निवृत शिक्षक मा.डीगाबंर वानखडे,अंजनगांव पञकार संघाचे अध्यक्ष श्री.सूधाकर टिपरे तथा अँड.श्रीकांत मेहश्रे यांचा भारताचे संविधान हा ग्रंथ पूष्पगूच्छ देऊन गौरव करण्यात आला.विचारमंचावरील सर्व मान्यवरांचे पूष्पगूच्छ तथा भारताचे संविधान ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले हे विशेष.यावेळी. कार्यक्रमाचे संपुर्ण सुत्रसंचालन आदर्श शिक्षक श्री.वासुदेवराव काळे यांनी केले.तर श्रीमती हेमलताताई लेंधे यांनी मान्यवरांचे तथा ऊपस्थीत शेकडो स्री पूरूष श्रोतावर्ग यांचे आभार मत व्यक्त केले.श्रीमती मिनाताई बूंदिले,मिनाताई कोल्हे,संगीताताई गोरडे,लताताई शिरोळे,डाॅ.राजेंद्र सरोदे,धिरज जयस्वाल ,डाॅ.नंदकिशोर पाटील तथा चादूंरबाजार येथील ऊद्धोजक श्री.मोहन विधळे हे आर्वजून ऊपस्थीत होते.असा आनंदाचा ,भावपूर्ण सोहळा संपन्न होताच पून्हा धर्मराज शिरोळे,श्रीमती प्रतीक्षा,श्रीमती शितल ऊत्कृष्ट वाधद्यकलावंतानी प्रसिध्द रिमझीम गीरे सावन हे गाणे गाऊन मान्यवरांसह शेकडो रसीकांना शेवटपंर्यत मंञमूग्ध केले.कार्यक्रमाची सांगता सामूहिक पणे ऊभे राहून राष्ट्रगीत म्हणून झाली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







