आझाद समाजपार्टी कडून राहूल कडू यांची उमेदवारी दाखल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

परतवाडा दि.२९ प्रतिनिधी अचलपूर विधानसभा मतदार संघात रयत संघटनेच्या माध्यमातून जनसेवेसाठी सक्रिय असलेले राहूल कडू यांनी अचलपूर विधानसभा निवडणूकी करीता आझाद समाजपार्टी कडून उमेदवारी दाखल केली आहे. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राहूल कडू यांनी आपल्या समर्थकांसह ही उमेदवारी दाखल केली आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी ही उमेदवारी असल्याचे ते म्हणाले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!