दर्यापूर येथील संदीप कडू यांचे निधन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दर्यापूर  प्रतिनिधी

दर्यापूर नगरपरिषद बाभळी येथे वास्तव्यास असणारे संदीप सुभाषराव कडू (वय -३४) यांचे दि. १६ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते आपल्या मागे आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असे आप्त परिवार सोडून गेले आहे. त्यांच्यावर हिंदू स्मशानभुमी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने दर्यापूर बनोसा बाभळी परिसरात शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013544
error: Content is protected !!