आखाडा बाळापूर : आज शुक्रवारी आखाडा बाळापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन माजी आमदार तथा भाजप हिंगोली जिल्हा अध्यक्ष आमदार गजाननराव घुगे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. यात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते.
या तिरंगा रॅलीमध्ये भाजप जिल्हा अध्यक्ष गजानन घुगे, भाजप नेते श्रीकांत पाटील, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिनकर कोकरे, भाजप नेते सुरेशराव नागरे,जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंदवार, तालुका अध्यक्ष डाँ सुधाकर लोमटे, बबनराव हेंद्रे,बाळपूर अध्यक्ष गजानन पाटील बोंढारे, महेंद्रसिंग बायस,युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस अजय कदम, शेरसिंग बावरी,ओंकार नावडे,बाळासाहेब हेंद्रे,चंद्रकांत सूर्यवंशी,तुषार सूर्यवंशी, विकास ठाकूर , जिद्दी पाटील,पुष्पाताई शिंदे,ओमप्रकाश ठमके, अरूण कंठे,सुशिल पंडित, ऋतूराज मुधळ,वैभव गिरे,गोविंद भिवकर,आशाताई देशमुख, राहूल मेने,बोथीकर, राजेंद्र अग्रवाल, व्यंकटेश तेलावार यांच्या सह भाजप पदाधिकारी, व्यापारी बांधव ,कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





