
वरूड : सातपुडा पर्वतामध्ये विविध जातीच्या वृक्षासह वनसंपदा पसरली आहे. वरूड वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगलातील नदी-नाले आटल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी भटकंती करतात. त्यांच्याकरिता वनविभागाने लिंगा, महेंद्री, एकलविहीर परिसरात ११ कृत्रिम पाणवठे उभारले आहेत. याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पलता बैंडे, पुसला वर्तुळ अधिकारी अजय खेडकर, अनूप साबळे, लिंगा वनपाल अमोल गावनेर, सुरेश मनगटे तसेच वाई, शेकदरी वर्तुळचे वनरक्षक, वनकर्मचारी काळजी घेत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 29






