
धारणी : शहरा गुरूवारी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान चर्च चौकातील गुप्ता गेस्ट हाऊस समोरील डिव्हायडरजवळ एका दुचाकीने पाहता-पाहता पेट घेतल्याने काही काळ एकच खळबळ उडाली होती.
पं. प्रदीप मिश्रा सोमवारपासून अचलपुरात विद्यापीठाचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार वितरित आकाशात सुर्याचा प्रताप सारखा सुरू असताना धारणी शहराच्या मध्यभागी असलेल्या चर्च चौकात स्कुटी दुचाकीने धावता धावताच विद्यापीठाचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार वितरित आकाशात सुर्याचा प्रताप सारखा सुरू असताना धारणी शहराच्या मध्यभागी असलेल्या चर्च चौकात स्कुटी दुचाकीने धावता धावताच पेट घेतला. आग लागताच धावपळ सुरू झाली. चालक स्कुटी सोडून पळाला. चौकातल्या काही युवकांनी मिळेल त्या साहित्याचा वापर करून स्कुटीची आग पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. काहीवेळात आग नियंत्रणात आली. सदर दुचाकीचा क्रमांक एमएच 27 एएल 9932 आहे. वाढलेल्या तापमाामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज सर्वांनीच व्यक्त केला आहे. नेमके कारण तपासात समोर येईल.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





