प्रेम कर अन्यथा तुझ्या आई-वडिलांचा मर्डर करेन !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : प्रेम कर अन्यथा तुझ्य आईवडिलांना जीवाने मारून टाकेन अशी गर्भित धमकी देत एक अल्पवयीन मुलीचे जिणे मुश्किल करण्यात आले. शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एप्रिल ते २७ मे दरम्यान त पाठलागाची मालिका चालली याप्रकरणी १६ वर्षीय पीडिताच्य तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी २९ में रोजी रात्री आरोपी शुभम अरुण बांत (रा. नेरपिंगळाई) याच्याविरुद्ध विनयभंग, धमकी व पॉक्सो अन्वय गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, आरोपी शुभम ह नेहमीच अल्पवयीन मुलीचा दुचाकी व पायदळ पाठलाग करतो. रस्त्यात थांबवून मोबाईल तिला मोबाईल क्रमांक देण्याची मागणी देखील करतो आरोपीने त्याचा मोबाईल नंब लिहिलेली चिठ्ठीदेखील त्या मुलीच्य अंगावर फेकली होती. अलीकडे घरात एकटी असता आरोपी तिच्या घरात शिरला. तू माझ्यावर प्रेम केले नाही त आई-वडीलांना जिवाने मारून टाकेन अशी धमकी दिली. आरोपी शुभम् तेवढ्यावरच न थांबता त्याने पीडिताच्या वडिलांच्या मोबाईलवन कॉल करून मला तुमच्या मुलीश बोलायचे आहे, असे म्हणत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013598
error: Content is protected !!