यवतमाळ जिल्ह्यातील आंतर जिल्हा शिक्षक बदली झालेल्या जागि नवीन शिक्षक मिळणार का❓

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर काही दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील आंतर जिल्हा बदली करण्यात आली होती यवतमाळ जिल्ह्यातून जवळपास 40 ते42 शिक्षक हे आंतर जिल्हा बदलीस पात्र ठरली आहे, मात्र 40 ते42 शिक्षकांच्या जागी यवतमाळ जिल्ह्यात नवीन शिक्षक येणार का हा मोठा प्रश्न पालक वर्गांना पडला आहे,तसेच विषय शिक्षकाचे सुद्धा प्रमोशन झाले आहे, मात्र त्यांच्या जागेवर अनेक शाळेमध्ये नवीन शिक्षक आलेच नाही,त्यांच प्रमाणे बाहेर जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यात येणारे शिक्षकांना पत्र देउन यवतमाळ येथे रूजू होऊ नये असे आदेश देण्यात आल्याचे समजते म्हणजे ग्रामीण भागातील शाळेत शिक्षक नसावा व गोरगरीब जनतेच्या मुलाचे शिक्षणात नुकसान व्हावे असे वाटत आहे,पहिलेच अनेक शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक नाही अनेक वर्गांना एकत्र बसावे लागत आहे शिक्षक शिक्षकाची कमतरता भासत आहे काही शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे गेले असता आमच्या गावात शिक्षक द्या असे बोंबलत असतानी मात्र गटशिक्षणाधिकारी मणतात कि आम्ही शिक्षक देऊ शकत नाही तर आम्ही देणार कुठून असे उत्तर शाळा व्यवस्थापन समितीला मिळतात मात्र आंतरजिल्हा बदली झालेले 42 शिक्षकांच्या जागेवर नवीन शिक्षक येणार कुठून असा प्रश्न जनतेला पडला आहे काही यवतमाळ जिल्ह्याच्या बाहेरून जवळपास 32 शिक्षक आल्याचे कळते मात्र बिंदू नामावलीचा कारण समोर करून त्या शिक्षकांना जिल्हा परिषद यवतमाळ मध्ये घेण्यात आले नसल्याचे समजले आहे जर बाहेरून आलेले शिक्षक घेऊ शकत नाही तर यवतमाळ जिल्ह्यातून बाहेर शिक्षक जाऊ कसे शकतात हा मोठा प्रश्न पालक वर्गाचा आहे तुमची बिंदू नामावली व्यवस्थित नाही म्हणजे यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार म्हणावं का गोरगरीब जनतेचे मुले हे जिल्हा परिषद शाळेत शिकत असता त्या मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळांवअशी जनतेची अपेक्षा असतात परंतु शिक्षक नसल्यामुळे मुलांचे शिक्षण व्यवस्थित होत नाही आणि जिल्हा परिषद शाळेचा दर्जा हा खालावला जात आहे याला जबाबदार कोण नियमानुसार तीस विद्यार्थ्यांवर एक शिक्षक असे असल्याचे सांगतात परंतु शंभर विद्यार्थ्याला एकच शिक्षक मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याकडे पंचायत समिती शिक्षण विभाग ,जिल्हा परिषद शिक्षण विभाग व माननीय शिओ साहेब यांनी लक्ष देण्याचे अत्यंत आवश्यकता आहे हे मात्र विषेश

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!