
माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे दरवर्षीप्रमाणे राजे शिवछत्रपती प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला यामध्ये आपल्या अकोल्यातील रेणुका घोगरे यांना समाज रत्न पुरस्कार देण्यात आलारेणुका घोगरे ह्या अकोल्यामध्ये मुलांना सांभाळण्याची कार्यकर्ता तसेच संस्थेला कुठेही जागा नसताना भाडे वरती एक इमारत घेऊन सर्वांच्या सहकाऱ्यांनी मुलांना निवासी मध्ये सांभाळण्याचे कार्य त्या अकोला ते अकोल्यामध्ये करतात त्यांचे कार्य बघून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला स्नेहालय मतिमंद बहुउद्देशीय संस्था अकोला तसेच स्नेहालय मतिमंद द्वारा संचारित माझे अस्तित्व विशेष मतिमंद मुलांची निवासी कार्यशाळा सुद्धा त्या अकोल्यामध्ये चालवत आहे या पुरस्काराच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल वसंत पाटील सेवा तीर्थ वृद्धाश्रम दाताळा हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संदीप इंगळे सर सहाय्यक पोलीस निरीक्षक हायवे ट्राफिक विभाग मलकापूर हे होते त्याचप्रमाणे माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर बुलढाणा चे विवेक राजापुरे सर हे सुद्धा मान्यवरांमध्ये पुरस्कार देताना उपस्थित होते पुरस्कार मिळाला मिळाल्यानंतर रेणुका घोगरे यांनी सर्वांचे आभार मानले तसेच या पुरस्कारामध्ये स्नेहालय संस्थेच्या सर्व सभासदांचा खूप मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्यामुळेच मला चांगल्या प्रकारे काम करता येते प्रामुख्याने ज्योती अंभोरे आणि सुधीर गावंडे यांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले जे संस्थेचे काम चांगल्या प्रकारे पार पाडण्यास प्रयत्न करतात संस्थेला कुठेही जागा नाही त्यामुळे भाडेतत्त्वावर ती जागा घेऊन मुलांना सांभाळण्यात खूप अडचणी येतात तरीही त्यांना अडचणींना तोंड देऊन त्या मुलांना निवासी मध्ये सांभाळण्याचे अकोल्यामध्ये कार्य करत आहेत असे त्यांनी सांगितले आणि सर्वांचे आभार व्यक्त करत त्या पुरस्कारासाठी सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






