8 आगस्ट दिल्ली ला तेली समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर
मोबाईल नंबर :  7499602440

 

 

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : ओ बी सी ची जातनिहाय जनगणना व्हावी,लोकसभा व विधानसभा सभेत ओबीसीकरीता राखीव जागा असाव्या या इतर महत्वपूर्ण प्रश्नांना घेवुन तेली समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या 8 आगस्ट ला दिल्ली येथे आयोजित करण्याचा निर्णय राष्ट्रीय तेली समाज महासंघाच्या सभेत घेण्यात आला.त्याच प्रमाणे सदर विषयाच्या संदर्भात मान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व काँग्रेस उपाध्यक्ष मान.राहुल गांधी यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला.

सदर सभा नागपूर च्या आमदार निवास येथे मान.कृष्णाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,या सभेत समाजाच्या इतरही मागण्यांवर सखोल चर्चा झाली.सभेत मान. प्रा.रमेश पिसे,विलास काळे, डॉ प्रदिप ढोबळे, मदन नागपुरे, हरिकीशनजी हटवार,सुभाष घाटे,राजेश बेले, डॉ महेंद्र धावडे, ज्ञानेश्वर रायमल, सुधीर सुर्वे,ग्यांनीवत माकडे, ज्ञानेश्वर वंजारी, वसंतराव शेंडवरे, अँड जगदिश गायधने, प्रभाकर वासेकर, पुरूषोत्तम कामडी,धनराज डूकरे, प्रभाकर पिसे इ.सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013616
error: Content is protected !!