पांढरकवडा येथील सेवामुक्त पोलीस नवयुक्त कार्यकारणी गठीत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी

 

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर सेवामुक्त पोलीस संघटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने अशोक भेडाळे केळापूर तालुक्यातील सेवामुक्त पोलीस संघटनेच्या कार्यकारीणीस एक वर्ष पुर्ण झाल्याने नव्याने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सेवानिवृत्त एएसआय अशोक भेंडाळे यांची अध्यक्षपदी तर देवाजी कुमरे यांची उपाध्यक्ष, रमेश येडमे यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

तसेच कोषाध्यक्ष म्हणुन श्रीकृष्ण चरडे तथा महिला संघटक व सल्लागार म्हणुन सौ वनमालाताई कोवे (वानखडे) यांची निवड करण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी सर्व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, अधिकारी
अध्यक्षपदी अशोक भेंडाळे ध्वजारोहणा साठी पो स्टे मध्ये उपस्थित होते. त्यानंतर नव्या कार्यकारीणीची निवड करण्याकरीता त्यांची स्व. गोपीनाथ मुंडे सभागृहात सभा घेण्यात आली. अशोक भेडाळे यांनी राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन मध्ये चागल्या पद्धतीने काम केले आहे, सभेमध्ये नक्षलग्रस्त भत्ता, आश्वासीत प्रगती योजना, वर्षातील जमाखर्च, आदिंवर चर्चा करुन नवी कार्यकारीणी गठीत करण्यात आली. सभेमध्ये तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013613
error: Content is protected !!