कोलकात्ता येथील हत्येचा निषेधार्थ दर्यापूर येथे नारीशक्ती न्याय मार्च

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर/अंजनगाव सुर्जी :
दर्यापूर येथे कोलकात्ता महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व निघृण हत्येच्या निषेधार्थ गुरुकुल नर्सिंग कॉलेज दर्यापूरच्या वतीने नारीशक्ती न्याय मार्च काढण्यात आला. या मार्च मध्ये खासदार बळवंत वानखडे यांनी सहभाग दर्शविला. यावेळी प्रामुख्याने सुधाकर भारसाकळे (अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी दर्यापूर ) , सुनिल गावंडे ( सभापती कृ.उ.बा.स. दर्यापूर ) , ईश्वर बुंदेले ( महासचिव काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण ) , आतिश शिरभाते ( शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर ) , इंजि. नितेश वानखडे ( सचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र ) , ज्ञानेश्वर मेश्राम सर , दत्ता कुंभारकर , असलम मंन्सुरी तसेच गुरुकुल नर्सिंग कॉलेज दर्यापूरचे सर्व विद्यार्थी तथा स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013610
error: Content is protected !!