

संजय लक्ष्मणराव कारवटकर
विदर्भ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मु पो धानोरा ता राळेगाव
जिल्हा यवतमाळ
7499602440
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर बदलापूर येथील शाळेत चिमुरड्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने राळेगाव येथील क्रांती चौक येथे शांततेच्या मार्गाने काळी फित दंडाला व तोंडाला बांधून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, उध्दव ठाकरे शिवसेना राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे, शहराध्यक्ष इम्रान पठाण, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप कन्नाके, शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, शिवसेना विधानसभा संघटक डी.बी. मेश्राम, नगराध्यक्ष रविंद्र शेराम ,उपनगराध्यक्ष जानराव गिरी ,अफसर अली,राजू दुधपोहळे, गोविंद धोटे सर, बालू काकडे, भानुदास राऊत सर, संजय पोपट,शाम येणोरकर, सुरेश पेंद्राम, गजानन पाल, सतिश डाखोरे, शंकर गायधने, जिवन रामगडे, महेंद्र तुमाने, अखिल निखाडे, मोहन नरडवार, अशोक काचोळे, देवराव नाखले, बादशहा काजी, सनी छोरीया, अँड.किशोर मांडवकर, अक्रम खान, शुभम चिडाम, प्रसाद ठाकरे,सज्जात सैय्यद पुरषोत्तम कोपरकर प्रेम ताकसांडे सुनील भामकर लियाकत अली मंगेश पिंपरे अनिल डंभारे श्रावनसिंग वडते सर, विनोद माहूरे, प्रशांत वाऱ्हेकर, महादेव लांभाडे ,वसंता कोमेजवार ,युसुफ अली, प्रकाश सगमाने, मधूकर राजूरकर, जनार्दन कडू, नितेश कलांद्रे, देवा पांडव, मनोज पेंदोर ,कुंदन कांबळे ,बाळासाहेब दरणे, अशोक पिंपरे सर, प्रफुल्ल तायवाडे ,प्रतिक बोबडे, वडूळकर दिपक येवले अंकुश गेडाम, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






