
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षी प्रमाणे याहिही वर्षी पोळा उत्साहाने साजरा करण्यात आला, बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण श्रावण अमावास्या या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी बैलपोळा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आला हे विशेष , बैलपोळाच्या दिवसी बैल सुंदर असे सजलेली होती अनेक लोक झडत्या सुद्धा मणत होते ( कष्टाशिवाय मातीला == बैलाशिवाय शेतीला== अन बळीराजा शिवाय == देशाच्या प्रगतीला पर्याय नाही) अशा पद्धतीने झडत्या अनेक लोकांनी म्हटल्या ,यावेळी गावातील अनेक नागरिक हजर होते धानोरा येथील बैलपोळा आनंदाने पार पडला हे मात्र विशेष
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 47






