

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर
आकर्षक बक्षिसांची जंगी लुट
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर दिनांक 3 सप्टेंबर 2024 ला सायं 5 वाजता प्रभाग क्रमांक 9 राम मंदिर परिसरात तान्हा पोळा उत्सव आनंदी आणि उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव नगर पंचायत च्या नगरसेविका तथा माजी. महिला बालकल्याण सभापती सिमरन इम्रान पठाण, इम्रान हाजी हैदर खान पठाण, शिवसेना शहर प्रमुख व त्यांचे लहान बंधू अक्रम हाजी हैदर खा पठाण यांनी केले होते. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होते.
प्रभागातील नगरसेविका सिमरन इम्रान खान पठाण, शंकरराव गायधने, दिपक भाऊ येवले, अंकुश गेडाम, धनराजजी श्रीरामे प्रकाश भाऊ खुडसंगे, रमेश धोटे,,रमेश चाफले,आशिष मरापे,किशोर कापसे,गौरव ठाकरे,स्वप्नील पुरी,भोला इरपते,अक्रम पठाण,शंकरराव राऊत,महादेवराव सोनतापे,संतोष चामलाटे,मेघरे, विनोद बोरकर, सचिन राऊत,रोशन इरपते,प्रकाश क्षीरसागर,नौशाद शेख, सुनिल क्षीरसागर, मोहसीन पठाण,धनराज चामलाटे, इरफान पठाण, नितीन नेवारे घनश्याम शिंदे,महादेव पोंगडे,किशोर पोंगडे,प्रफुल्ल इरपते,अंकुश चामलाटे, सागर सोनतापे,संदीप गेडाम सर्व मित्र परिवार उपस्थित होते. प्रथम क्रमांक: लखन नितेश पोंगडे, दुसरा क्रमांक: साहिल सुनिल क्षिरसागर, तृतिय क्रमांक: श्रृती महेश भोयर, चतुर्थ क्रमांक: विवर्ष प्रफुल इरपते, पाचवा क्रमांक: समिर संतोष गवारकर,सहावा क्रमांक: पुर्वी संतोष मेश्राम, सातवा क्रमांक: नव्या रमेश चाफले,आठवा क्रमांक:सान्वी राऊत, नववा क्रमांक: कन्हैया नितेश पोंगडे,दहावे पारितोषिक: सोहम विनोद बोरकर, अकरावे पारितोषिक: सिध्वीक सचिन राऊत, बारावे पारीतोषिक: सोम संदिप चौधरी, तेरावे पारीतोषिक: सृष्टी रमेश धोटे, चौदावे पारितोषिक: श्रावणी निलेश पोंगडे, प्रत्येक बाल गोपालांना भेट वस्तू म्हणून चिमुकल्यांना खेळणे देण्यात आले. अश्याप्रकारे अत्यंत उत्स्फूर्तपणे तान्हा पोळा उत्सव सर्व नागरिक यांच्या अमूल्य सहकार्य मुळे साजरा करण्यात आला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






