
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर केळापूर तालुका येथील बोरगाव कडु येथे दिनांक ३ सप्टेंबर रोजी नंदी बैलाचा पोळा भरवण्यात आला होता. सर्व गावातील चिमुकल्यांनी आकर्षक अशे नंदी सजवून आणले होते.व त्या संपूर्ण नंदीची पुजा करून चिमुकल्यांचा उत्साह वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चिमुकल्यांना चॉकलेट,बुक,पेन,पेन्सिल,खोडरबर या सारख्या शालेय वस्तू भेट देण्यात आल्या यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे ,मनसैनिक अरविंद झाडे,निकेश कुळसंगे, कुलदीप वासेकर ,प्रवीण सिडाम,वास्तव देशट्टीवार,करण कुळसंगे,रोहित जवादवार,सामाजिक कार्यकर्ते राजू गाडगे,राजेंद्र येवले,दिलीप टेकाम,नामदेव ठाकरे,मंगेश सोयाम,वामन देशट्टीवार व समस्त गावकरी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 49






