११ एकर शेतात १६०० संञा झाड
उत्पादन ५०० टन २ कोटी पर्यंत
संत्रा बाग खरेदीसाठी अमेरिका, बेंगलोर, येथील व्यापाऱ्याची मागणी
मानोरा : तालुक्यात आसोला बू येथील शेतकरी श्याम पाटील यांनी एम आर एस मधून आपल्या शेतात संञा लागवड केलेली आहे . संञा बाग १८ x १८ लागवड केली असुन ११ एकर शेती मध्ये १६०० झाडे लागवड केली आहे. त्यातून या वर्षी होत असलेल्या उत्पादनांनी करोडो रुपये मागणी होत आहे. जिल्हातील बहुतांश शेतकरी संञा पिकाकडे वळलेलेले आहे. वाशिम जिल्हयातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आहे.
संञा पिकांची शेती केल्यास अधिक फायदा होतो. जास्त ऊन, पाऊस किंवा थंडी सहन करू शकत नाही. उन्हामुळे, पावसामुळे किंवा थंडीमुळे संञा पिकावर फरक पडतो. परंतु, नियोजन चांगल्या पद्धतीने केल्यास चांगले उत्पादन होते. अनेक शेतकरी भाजीपाला अन्न पिकाकडे वळलेत. अशा परिस्थितीत ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. त्यातून संञा पिकांकडे अनेक शेतकरी वळले आहेत. मानोरा तालुक्यातील आसोला बु येथील काही शेतकरी गावात पारंपरिक शेती करत होते. परंतु, आता ते संञा शेती करतात. त्यातून त्यांना चांगली कमाई होते.
शेतकरी शाम पाटील यांनी त्यांनी सन २०१६ ११ एकर १६०० संत्रा आर्धची लागवड केली. सन २०२१ मधे २४७५००० (चोवीस लाख पंच्याहत्तर रूपये ) ला विकले. सन २०२२ मधे १५५०००/- (पंधरा लाख पंन्नास हजार रुपयात ) ला संत्राची वाडी व्यापाऱ्याला विक्री केली. सन २०२३ मधे ८५००००/- (आठ लाख पन्नास हजार रुपये ) ला विकले, सन २०१३ मधे संञा बहार ८५०,०००/- (आठ लाख पन्नास हजार मध्ये विकून २०२४ मधेच मृग बहार आज १६०० झाडांपैकी १५०० झाड आलेली आहे. शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार अंदाजे २५००० पंचवीस हजार कॅरेट ५०० टन संञा माल निघणे अपेक्षीत आहे. यावर्षी २००,००००/- दोन कोटी रु. किंमत ठेवली आहे. व्यापाऱ्यांनी १५०००००/- एक करोड पन्नास लाख रुपयापर्यंत मागणी आलेली आहे. अशी माहिती श्याम पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीने विचारले असता दिली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






