मतांची गोळाबेरीज आणि बेटला सुरुवात !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वरुड : लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान मशीनबंद झाले. प्रचारातील हेवेदावे विसरून दुरावलेले मित्र एकत्र येऊन आता मतांच्या गोळाबेरीज करू लागले, तर चावडीवर चौकात बसून नानाविविध प्रश्नाची सरबत्ती आणि शेवटी शर्यत एव्हढाच विषय राहिला कुणाला किती मिळणार, कोणत्या बुथवर कोण चालला आणि कुणाचं लीड आहे, अशा चर्चा व्हायला लागल्या आहेत. मतमोजणीमध्ये कदाचित अंदाज चुकले तर कार्यकर्ते वा प्रचारकांची पंचाईत झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, प्रचारातील हेवेदावे विसरून दुरावलेले मित्र एकत्र येऊन आता मतांच्या गोळाबेरीज करू लागले, तर चावडीवर बसून नानाविविध प्रश्नांची सरबत्ती आणि शेवटी शर्यता एवढाच विषय राहिला आहे. ४ जूना रोजी मतमोजणी होणार आहे. बराचा अवधी शिल्लक असल्याने चर्चा रंग लागल्या आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!