यवतमाळ Yawatmal: स्कुल बसचा अपघात शाळकरी मुलगी ठार !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

उमरखेड  :- तालुक्यात दहागाव येथील स्टून्डट वेलफेअर इंग्लीस मिडीयम स्कुल ची बस दररोज ग्रामीण भागातून शाळेच्या स्कुल बसने विद्यार्थी शाळेत जातात. दिवटपिंपरी वसंत नगर कारखाना ‘ पोफाळी जनुना पळशी अश्या गावाचे विद्यार्थी दहागाव शाळेत शिक्षणासाठी थंडीच्या दिवसात जात असताना उमरखेड – पुसद रस्त्यावर पळशी फाट्या जवळ स्कुल बसचा दि २५ जानेवारीला सकाळीच अपघात झाला.

विद्यार्थी किरकोळ जख्मी !

स्कुल बस क्रमांक एम एच २९ एम 84 88 ही झाडाला आदळली. रस्त्यावर बसचा चुराडा झाला. त्यामध्ये दिवटपिंपरी गावाची वर्ग 8 वा मध्ये शिकत असलेली मुलगी कु. महीमा आप्पाराव सरकाटे ही मुलगी जाग्यावर ठार झाली. स्कुल बसमधील लहान-लहान चिमकुले होते ते किरकोळ जख्मी झाले. जख्मीना तात्काळ रुग्णाल्यात उपचारासाठी पाठविले.  चिमुकले घरी सुखरूप आले पोफाळी ठाणेदार पंकज दाभाडे व त्यांचे सहकारी तात्काळ घटणास्थळी हजर झाले. स्कुल बसचा अपघात झाल्यामुळे जिल्हाभर वृत्त पसरले घटणास्थळी पालक आपल्या चिमुकल्या पाहण्या साठी आले होते. दुदैवाने एका मुलीचा मृत्यू झाला. स्कुल बस ही ओव्हरटेक करत झाडाला आदळली. गाडीमध्ये स्टेफनी  टायर होता तो आदळून मुलीच्या डोक्यात लागला व मुलगी दगावली .

FacebookWhatsappInstagram
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013552
error: Content is protected !!