पवन माकोडे यांना अर्थशास्त्रामध्ये आचार्य पदवी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
पवन माकोडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मानव्य विद्याशाखा अंतर्गत अर्थशास्त्रामध्ये आचार्य पदवी करण्यात प्रदान आली. त्यांचा विषय’पीकविमा योजनेचे आर्थिक अध्ययन’ हा असून डॉ. अरुण चांदूरकर दर्यापूर यांच्या मार्गदर्शनात संशोधनकार्य पूर्ण केले.
याचे श्रेय ते आई- वडील, सर्व गुरुजन वर्ग, मित्र परिवार यांना देतात. ते अंजनगाव सुर्जीमधील माजी प्राचार्य मुकुंदराव माकोडे यांचे चिरंजीव आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013550
error: Content is protected !!