ई-केवायसी केलेल्या २.८३ लाख शेतकऱ्यांना मिळाला १९ व्या हप्त्याचा लाभ
अमरावती : शेतकयांना प्रतीक्षा असलेला पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी है केवायसी केलेल्या २,८२,७०२ शेतक-यांच्या खात्यात जमा झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जिल्ह्यातील पात्र शेतक-यांना वर्षभरात तीन हप्त्यांद्वारे सहा हजार रुपयांचा लाभत्यांच्या आधार लिंक बैंक खात्यात जमा केल्या जातो. यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या रोतकन्यांनी ही प्रक्रिया केलेली आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
काही अपात्र शेतक-यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनात आल्याने आता योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. शिवाय अपात्र शेतकन्यांजवळून त्यांनी घेतलेला लाभ परत घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. जर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला व रक्कम शासनजमा न केल्यास ती रक्कम त्यांच्या सात बारावर शेोजा वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता याच पात्र शेतकऱ्यांना लवकर मिळणार आहे. याची शेवकन्यांना प्रतीक्षा आहे.
२.८३ लाख शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्याचा लाभ
पौएम किमान सक्दन वोजनेत ई-केठावली व आधार लिंक केलेल्या २८३ लाख शेतक-यांच्या बैंक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ झोमवारी जमा झालेला आहे.
आठ हजार लाभार्थी घटले बौजनेत ई-केवायसी न केलेल्या ८,४४७शेतकऱ्यांना १९ व्या हप्याचा लाभमिळालेला नाही. शासन, प्रशासनाद्वात धारंवार सूचना दिल्यानंतरही प्रक्रिया करण्यात आलेली नसल्याने या शेतकन्यांचा लाभ रोखण्यात आलेला असल्याचे प्रशासनाने सांगितले.
१५ हजार शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करणे बाकी
योजनेच्या निळ्यात अपाड असताना २६,२९६ शेतक-यांनी योजनेत नोंदणी करून लाभ घेतला. यापैकी काहीं शेतक-यांनी रक्कम शासनजमा केली असली तरी अद्याप ३१.५५ कोटींची रक्कम या शेतकन्यांकडून वसूलप्राप्त आहे. त्यामुळे अपात्र शेतकऱ्याकडून साकम वसुली करण्यासाठी महसूल विभागाद्वारा कार्यवाही करण्यात होईल.
योजनेमध्ये ई-केवायसी केलेल्या पात्र लभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा १९ वा हप्ता अमा करण्यात आलेला आहे.
राहूल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com