अमरावती स्नेहालय मतिमंद बहुद्देशीय संस्था अकोला तसेच स्नेहालय मतिमंद संस्था द्वारा संचालित माझे अस्तित्व विशेष मुलांचे निवासी वस्तीगृह आणि कार्यशाळा स्नेहालय संस्था गेल्या तीन-चार वर्षांपासून अकोल्यामध्ये काम करत आहे विशेष करता विशेष मतिमंद मुलांसाठी संस्था कार्यकर्ते तसेच तसेच अनेक कार्यक्रम सुद्धा राबवते त्या अंतर्गतच संस्थेने महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि घरबसल्या रोजगार मिळवून देण्यासाठी एक पाऊल उचलले आणि महिलांना घरबसल्या काम करता येईल यासाठी त्यांना स्टोन मेकिंग चे काम संस्थेने घरबसल्या करण्याकरता दिले अशाप्रकारे महिलांना सक्षम करण्यासाठी संस्था कार्य तर करत आहे संस्थेचे अध्यक्ष रेणुका घोगरे यांचे मत आहे की स्त्री ही सक्षम असेल तर ती खूप काही गोष्टी करू शकते म्हणून महिला सक्षमीकरणासाठी संस्थेने महिलांना एक हात मदतीचा देत घरबसल्या काम मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






