

संजय लक्ष्मणराव कारवटकर
विदर्भ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मु पो धानोरा ता राळेगाव जिल्हा यवतमाळ मोबाईल क्रमांक : 7499602440
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर दिनांक 20/8/2024 रोज मंगळवारी भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती राळेगाव येथे साजरी करण्यात आली त्यावेळी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी,प्रतिक बोबडे, मंगेश पिंपरे,अफसर अली, गजानन पाल, सचिन हुरकुंडे, प्रदीप लोहकरे, कुंदन कांबळे,मधूकर राजूरकर,दिलीप दुधगिकर, हमिदभाई पठाण, भानुदास राऊत, बादशहा काजी, लिकायत अली, बबलू सैय्यद यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 47






