
इगतपुरी त्रंबकेश्वर येथील विधानसभेतील इच्छुक उमेदवार स्थानिक पुत्र किशोर अंबादास डगळे राहणार गरुडेश्वर ,पोस्ट मुंडेगाव तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक शिक्षण( एम कॉम )सामाजिक क्षेत्र काम करण्याची आवड ,आदिवासी नवक्रांति संघ , पत्रकार संपादक संघ ऑल इंडिया मानवाधिकार जागरूकता फाउंडेशन,मानव सेवा कल्याण संस्था, या सर्व सामाजिक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष आहे.
2024 मे दिंडोरी येथे लोकसभा ची उमेदवारी केली आहे.
एम एस के मानव सर्विस प्राइवेट लिमिटेड अंतर्गत युवकांना बेरोजगारीसाठी जॉब उपलब्ध करून देणे
मानवअधिकार फाउंडेशन अंतर्गत अनाय अत्याचारा वर लोकांना न्याय मिळवून देणे ,दुर्बल घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे ,निर्धार महिला वयोवृद्ध महिलांना शासकीय योजना मानधन मिळवून देणे ,पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्याचे काम करत असतात ,स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे गरीब आणि होतकरु खेळाडूंना साहित्य वाटप करणे व त्यांना राज्य नॅशनल जिल्हास्तरावर खेळवीणे व गरीब, गरजू खेळाडूंना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे
इगतपुरी त्र्यंबकेश्वर या विधानसभात बेरोजगारी समस्या, रस्ते समस्या,पानी समस्या, शिक्षक समस्या ,आरोग्य समस्या, इगतपुरी त्रंबकेश्वर या विधानसभा मतदार संघात तालुक्यात युवकाना मोठे खेलायचे स्टेडियम नाही ,वाचनालय नाही,इतर मूलभूत सुविधा नाहीं या प्रचंड समस्या आहे या इगतपुरी त्रंबकेश्वर या मतदार संघात किशोर डगले त्यांचा नातेवाईक, मित्रमंडळी ,सामाजिक काम, असल्यामुळे जनसंपर्क प्रचंड चागला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






