सोयाबीन पिकामध्ये घट येत असल्याने शेतकरी चिंतेत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

कावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन पिकाला पसंती दिली असली, तरी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला नुकसान पोहोचल्याने पिकात घट येण्याची भिती व्यक्त करत आहेत.

यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक, विशेषतः सोयाबीन चांगल्या स्थितीत होते. मात्र मध्यंतरीचा काळ हा कमी पावसामुळे व सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगांनी आक्रमण केले. यल मोझेंकसारख्या रोगाने आक्रमण केल्याने पीक एकाएकी पिवळे पाडले यामुळे सोयाबीन पिकात घट येणा असल्याचे शेतकरी सांगत आहेत सोयाबीन पिकावर हरभरा किंवा ग यासारखी पिके घेतली जातात.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!