मेळघाट येथे विविध ठिकाणी पावसाची हजेरी; पुन्हा मेळघाटात थंडी वाढणार..!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सचिन इंगळे (प्रतिनिधी) : हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असतांना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काटकुंभ, चुरणी परिसरात पावसाने हजेर लावली, तर अनेक ठिकाणी तुरळक पाऊस कोसळल बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ तयार झाले आहे. तीन दिवसांपूर्वी पुद्दुचेरी, तामिळनाडू किनारपट्टीवर ते येऊन धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही काही भागात
मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात गेल्या चा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे रात्रीचे तापमान वाढले आहे, तर थंडी गायब झाली आहे. राज्यात अनेव ठिकाणी ‘यलो अलर्टचा इशारा अनेक ठिकाणी तुरळक विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्याचाच परिणाम म्हणून मेळघाटात मंगळवारी दुपारी काटकुंभ येथे दमदार पावसान हजेरी लावली, तर चुरणी, सेमाडोह, जारिदा हतरू परिसरान तुरळक पाऊस कोसळला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!