आज दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अंजनगाव सुर्जी ते अकोट ह्या महामार्गावर कारला फाटा नजीक आयशर ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली असून सदर मृत इसम हा म्हैसांग जवळील कट्यार गावचा असल्याचे बोलल्या जात आहे. अपघातस्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली असून मृत व्यक्तीची अजून ओळख पटलेली नाही पुढील तपास अंजनगाव पोलीस करीत आहेत.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 27